भक्ति शास्त्री कोर्स (मराठी)

भक्ति शास्त्री मराठी अभ्यासक्रम तपशील 

ह्या अभ्यासक्रमा अंतर्गत खालील चार पुस्तकांचा सखोल अभ्यास करण्यात येईल. 

 • भगवद् गीता

 • श्री ईशोपनिषद

 • श्री उपदेशामृत 

 • भक्ति रसामृत सिंधू

भक्ति शास्त्री मराठी अभ्यासक्रम कमीतकमी एक वर्ष गंभीरपणे कृष्णभावनामृत अनुसरण करण्याऱ्या व मूलभूत शास्त्रीय ज्ञान असणाऱ्या भक्तांसाठी तयार केला आहे. हा अभ्यासक्रम दैनंदिन कामकाजात व्यत्यय आणू न देता स्वतःच्या सोयीनुसार अभ्यासाची लवचिकता प्रदान करतो. आपण आपल्या गतीने प्रगती करून व एकावेळी एक मॉड्यूल घेऊन आपल्या वेळापत्रकानुसार हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करू शकता. .

पात्रता :

 • सोळा माळा महामंत्राचा जप करणे आणि चार नियमांचे पालन करणे.

 • गेल्या एक वर्षापासून भगवान चैतन्यच्या प्रचार कार्यात अनुकूल काम केलेले  असावे 

 • स्थानिक इस्कॉन मंदिर अध्यक्ष / प्राधिकरण यांचे शिफारस पत्र 

अभ्यासक्रम शिक्षक :  दीन गौरांग दास 

अभ्यासक्रम कालावधि : नोंदणी नंतर दोन वर्ष 

अभ्यासक्रम शुल्क : रुपये २,५००/- (संपूर्ण भक्ति शास्त्री कोर्ससाठी)

खालीलप्रमाणे कोर्स सहा विभागांमध्ये विभागलेला आहे

पहिल्या मॉड्यूलपासून प्रारंभ करून आपण एका वेळी एक मॉड्यूलचा अभ्यास करू शकता.

 • भगवद् गीता (अध्याय १ ते ६)

 • भगवद् गीता (अध्याय ७ ते १२)

 • भगवद् गीता (अध्याय १३ ते १८)

 • श्री ईशोपनिषद

 • श्री उपदेशामृत 

 • भक्ति रसामृत सिंधू

For any queries and submitting closed book answer papers, please send an email to bhaktishastrimarathi@gmail.com

मराठी ऑनलाईन भक्ति शास्त्री कोर्स मध्ये सहभागी होण्यासाठी खालील शिफारस पत्र भरणे अत्यावश्यक आहे.

शिफारस पत्र डाउनलोड करा

भगवद् गीता (अध्याय १ - ६)

अभ्यासक्रम शुल्क रुपये २,५००/- (संपूर्ण भक्ति शास्त्री कोर्ससाठी)

For any queries and submitting closed book answer papers, please send an email to bhaktishastrimarathi@gmail.com

Hare Krishna,

Please note, in Paytm, 

Debit Card, Credit Card, UPI, Net Banking options are available.

Click on the Paytm button and you shall see all options.

For any difficulties, please contact us as chowpatty.courses@iskcon.net

Thanks,

Paytm payment

Number of videos: 16
Number of MCQs: 7
Number of Open Book Assignments (OBA): 1
Number of Closed Book Exams (CBE): 1

भगवद् गीता (अध्याय ७ - १२)

For any queries and submitting closed book answer papers, please send an email to bhaktishastrimarathi@gmail.com

Number of videos: 9
Number of MCQs: 6
Number of Open Book Assignments (OBA): 1
Number of Closed Book Exams (CBE): 1

भगवद् गीता भाग ३ (अध्याय १३ - १८)

For any queries and submitting closed book answer papers, please send an email to bhaktishastrimarathi@gmail.com

Number of videos: 9
Number of MCQs: 6
Number of Open Book Assignments (OBA): 1
Number of Closed Book Exams (CBE): 1

श्री उपदेशामृत

Number of videos: 8
Number of MCQs: 2
Number of Open Book Assignments (OBA): 1
Number of Closed Book Exams (CBE): 1

श्री ईशोपनिषद

भक्ति रसामृत सिंधू